

Trump Iran
ESakal
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा करार संपुष्टात आणल्याची घोषणा केली आहे. अंकारामध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले, "इराणसोबत आता आणखी कोणतेही करार होणार नाहीत. आमचे सर्व व्यवहार संपले आहेत." इराणने कुवेत आणि बहरीनमधील अमेरिकी तळांवर हल्ला केल्यानंतर लगेचच ट्रम्प यांनी ही घोषणा केली.