US-Iran Tension: तणाव पुन्हा वाढला! कराराची घाई नाही; इराणने अटी मानल्या नाहीत तर हल्ला करू, डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी

Donald Trump Warning Iran News: युद्ध संपवण्यासाठी अमेरिका आणि इराण यांच्यात वाटाघाटी सुरू असलेला करार आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. त्यावर अद्याप स्वाक्षरी झालेली नाही.
Donald Trump Warning Iran News

Donald Trump Warning Iran News

ESakal

Updated on

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत सुरू असलेल्या वाटाघाटींसंदर्भात एक मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की, अमेरिकेला इराणसोबत एक चांगला करार करायचा आहे. परंतु त्यासाठी कोणतीही घाई केली जाणार नाही. जर इराणने अमेरिकेच्या अटी मान्य केल्या नाहीत, तर अमेरिका लष्करी कारवाईसुद्धा करू शकते. अमेरिका एक 'उत्तम करार' करण्याचा प्रयत्न करत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com