US Saudi Agreement,: प्रादेशिक स्थैर्य वाढविणार अमेरिका ‘सौदी’मध्ये करार; पुरवठा साखळीला बळ
Strategic Partnership Between the US and Saudi Arabia: अमेरिका आणि सौदी अरेबियामध्ये प्रादेशिक स्थैर्य, संरक्षण क्षेत्र आणि पुरवठा साखळी बळकटीसाठी महत्त्वपूर्ण करारांना अंतिम रूप. ट्रम्प–सलमान भेटीत मोठ्या गुंतवणुकींच्या घोषणा आणि द्विपक्षीय धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत.
वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि सौदी अरेबियाचे युवराज महंमद बिन सलमान यांनी अमेरिका-सौदी अरेबिया यांच्यातील द्विपक्षीय धोरणात्मक भागीदारी दृढ करण्यासाठी विविध करारांना आज अंतिम रूप दिले.