Donald Trump Iran Policy : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का ! अमेरिकेच्या संसदेत इराणविरुद्ध युद्ध थांबवण्याचा प्रस्ताव मंजूर

US Senate Resolution : ट्रम्प प्रशासनाने हा ठराव घटनाबाह्य असल्याचे सांगत राष्ट्राध्यक्षांचे अधिकार कायम असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, अमेरिका-इराणमध्ये शांतता कराराच्या दिशेने चर्चा सुरू असून जिनिव्हामध्ये महत्त्वाची बैठक झाली.
US Senate challenges Trump Iran policy under War Powers Act,

US Senate challenges Trump Iran policy under War Powers Act

esakal

Updated on

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इराणविषयक धोरणावरून अमेरिकेत पुन्हा एकदा जोरदार वाद निर्माण झाला आहे. अमेरिकेच्या सिनेटने ट्रम्प प्रशासनाच्या इराणविरुद्धच्या लष्करी कारवाया थांबवण्याची मागणी करणारा ठराव मंजूर केला आहे. हा ठराव कायदेशीररीत्या बंधनकारक नसला तरी, व्हाईट हाऊसच्या लष्करी रणनीतीबद्दल काँग्रेसमधील (संसदेतील) वाढती नाराजी आणि राजकीय दबाव दर्शवणारा तो एक संकेत मानला जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com