अमेरिका गोळीबाराने हादरली, बापानं स्वत:च्या ७ मुलांसह ८ चिमुकल्यांना संपवलं; पत्नीसह शेजारची महिला गंभीर जखमी

America Firing News अमेरिकेत एका बापानं स्वत:च्या ७ मुलांसह ८ चिमुकल्यांची हत्या केलीय. तसंच गोळीबारात पत्नीसह शेजारची महिला गंभीर जखमी झालीय. या घटनेनंतर पळून जाणाऱ्या आरोपीचा गोळीबारात मृत्यू झाला.
Father Opens Fire in US Eight Children Dead Suspect Neutralized

Father Opens Fire in US Eight Children Dead Suspect Neutralized

Esakal

Updated on

अमेरिकेत बापानेच त्याच्या ७ मुलांसह ८ जणांची गोळ्या झाडून हत्या केल्याच्या घटनेनं खळबळ उडाली आहे. सर्व मुलांचं वय हे १ ते १४ वर्षे इतकं आहे. या घटनेनंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईत नराधम बापाचा मृत्यू झाला. अमेरिकेतली लुइसियाना राज्याती लश्रेवेपोर्ट शहरात ही घटना घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com