

US soldiers lost at sea
esakal
दुसऱ्या महायुद्धापासून आजपर्यंत सुमारे ४०,००० पेक्षा जास्त अमेरिकन सैनिक समुद्रात हरवले आहेत. आता अमेरिकेचे शास्त्रज्ञ आणि लष्कर एकत्र येऊन त्यांना शोधण्यासाठी नवीन सोपी पद्धत वापरत आहेत. ती पद्धत म्हणजे पाण्यातले DNA, समुद्रात तळाशी जाऊन सूक्ष्म कणांचा DNA गोळा करुन मानवी अवशेषांचा शोध घेण्यात येणार आहे.