US Soybean Crisis: आयातशुल्काचा अमेरिकेलाच फटका; चीनचा सोयाबीन खरेदीस नकार
China US Tariffs : जगातील अनेक देशांवर आयातशुल्क लागू करणाऱ्या अमेरिकेलाही अखेर या करयुद्धाचा फटका बसत आहे. सोयाबीन खरेदी करण्यास चीनने नकार दिल्याने अमेरिकेतील शेतकऱ्यांपुढे मोठे संकट निर्माण झाले आहे.
वॉशिंग्टन : जगातील अनेक देशांवर आयातशुल्क लागू करणाऱ्या अमेरिकेलाही अखेर या करयुद्धाचा फटका बसत आहे. सोयाबीन खरेदी करण्यास चीनने नकार दिल्याने अमेरिकेतील शेतकऱ्यांपुढे मोठे संकट निर्माण झाले आहे.