श्रीमंतीचा दिखावा की कलाकृतीचा संदेश? शुद्ध सोन्यापासून घडवलेल्या 'टॉयलेट'ची जगात चर्चा, ट्रम्प यांना देऊ केले होते Toilet; किती किंमत?
Golden Toilet Worth ₹83 Crore Set for Auction at Sotheby’s New York : प्रसिद्ध इटालियन कलाकार मॉरिजिओ कॅटेलन यांनी तयार केलेले 'अमेरिका' नावाचे शुद्ध सोन्याचे शौचालय न्यूयॉर्कमध्ये लिलावासाठी ठेवण्यात आले असून त्याची किंमत तब्बल ८३ कोटी रुपये आहे.
Golden Toilet Auction in New York : जगभरात अनेकदा मौल्यवान चित्रे, दुर्मीळ वस्तू किंवा प्राचीन कलाकृतींचा लिलाव होत असतो; पण यावेळी लिलावासाठी एक अनोखी वस्तू सज्ज झाली आहे. ती म्हणजे, सोन्याचे शौचालय!