
अमेरिकेतील शिकागोमध्ये बुधवारी रात्री (३ जून २०२५) एका रेस्टॉरंटबाहेर गोळीबाराची घटना समोर आली आहे . या गोळीबारात ४ जणांचा मृत्यू झाला तर १४ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. ही घटना शिकागोच्या रिव्हर नॉर्थ भागातील आहे. ही घटना एका रेस्टॉरंटच्या बाहेर घडली जिथे एका गायकाच्या अल्बम रिलीज पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.