Venezuela Missile Attack
esakal
Seven missile explosions hit Venezuela’s capital Caracas late at night : व्हेनेझुएलाची राजधानी काराकसवर हल्ला करण्यात आला आहे. रात्रीच्या वेळी लोक गाढ झोपेत असतानाच काराकसवर ( Caracas ) सलग सात मिसाईल डागण्यात आल्या. या हल्ल्यानंतर जगभरात खळबळ उडाली आहे. तसेच येथील नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण आहे. या हल्ल्याचे व्हिडीओ आणि फोटो देखील सोशल मीडियावर ( Social Media ) व्हायरल झाले ( viral video ) असून या हल्ल्यानंतर नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच एका नव्या युद्धाला सुरुवात होते की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे.