Venezuela Earthquake: काही मिनिटांत दोन महाभूकंप; इमारतींचे ढिगारे, १० हजार जणांचा मृत्यू झाल्याची भीती... क्षणात उद्ध्वस्त झालं शहर

Two Strong Earthquakes Hit Venezuela, Triggering Major Rescue Operations : ७.१ आणि ७.५ तीव्रतेच्या सलग भूकंपांनंतर राजधानीत जनजीवन विस्कळित; अल्तामिरात सर्वाधिक विध्वंस, त्सुनामीचा इशारा आणि बचावकार्याला वेग
Venezuela Earthquake Horror: Twin Quakes Flatten Buildings, 10,000 Feared Dead

Venezuela Earthquake Horror: Twin Quakes Flatten Buildings, 10,000 Feared Dead

esakal

Updated on

व्हेनेझुएलात बुधवारी संध्याकाळी काही मिनिटांच्या अंतराने दोन शक्तिशाली भूकंपांनी हाहाकार माजवला. या आपत्तीत सुमारे १०,००० लोकांचा जीव गेल्याची भीती आहे, राजधानी कॅराकससह अनेक भागांत मोठ्या प्रमाणात इमारती कोसळल्या. आकाश धुराच्या आणि धुळीच्या ढगांनी भरलेले दिसत होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com