
Nobel Peace Prize
Sakal
स्टॉकहोम : व्हेनेझुएलातील विरोधी पक्ष नेत्या मारिया कोरिना माचाडो या यंदाच्या शांततेसाठीच्या नोबेल सन्मानाच्या मानकरी ठरल्या आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे या सन्मानाचे स्वप्न अखेर भंगले आहे. लोकशाही मूल्यांचा प्रचार आणि प्रसार करण्याबरोबरच देशातील हुकूमशाहीविरोधात लढा देण्याचे काम माचाडो यांनी केले.