Bangladesh Violence: बांगलादेशमध्ये हिंसा! अवामी लीगच्या नेत्यांची घरे पेटवली; बंडखोरांचा उन्माद सुरूच

दुपारी एकच्या सुमारास बोरा राजापूर भागात कादर यांचे लहान भाऊ अब्दुल कादर मिर्झा आणि बसुराहट पालिकेचे माजी महापौर शहादत मिर्झा यांच्या दुमजली इमारतीवर जमावाने हल्ला केला आणि तोडफोड केली. घरासमोरची मोटारही पेटवून दिली.
Bangladesh Violence: बांगलादेशमध्ये हिंसा! अवामी लीगच्या नेत्यांची घरे पेटवली;  बंडखोरांचा उन्माद सुरूच
Updated on

ढाका: बांगलादेशातील स्थिती दिवसेंदिवस बिकट होत असून अवामी लीग पक्षाच्या नेत्यांच्या घरावर हल्ले केले जात आहेत. हिंसक जमावाने वंगबंधू शेख मुजीबुर्रमान यांच्या स्मारकासह त्यांचे घर पाडले होते. गेल्या काही दिवसांत दोन डझनाहून अधिक जिल्ह्यांत अवामी लीगच्या नेत्यांच्या घरावरील हल्ल्याच्या घटना घडल्या असून त्यांची घरेही पेटवून दिले आहेत.
बांगलादेशात सध्या हाहाकार उडाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com