Khaby Lame
Khaby Lame detained by us iceEsakal

प्रसिद्ध टिकटॉकर Khaby Lameला अमेरिकेत केलेली अटक; काय आहे कारण?

Khaby Lame : सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या खाबी लेम याला अमेरिकेच्या इमिग्रेशन विभागाकडून ताब्यात घेण्यात आलं होतं. व्हिसाची मुदत संपल्यावरही अमेरिकेत थांबल्यानं त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती.
Published on

Tiktok Khaby Lame: प्रसिद्ध टिकटॉकर खाबी लेम याला अमेरिकेच्या आयसीईने ताब्यात घेतलं होतं. खाबी लेम याच्या व्हिसाची मुदत संपल्यानं त्याच्यावर कारवाई करण्यात आली. लास वेगासच्या हॅरी रीड आंतरराष्ट्रीय विमानतळावर खाबी लेमला ६ जून रोजी ताब्यात घेतलं होतं. खाबी लेम हा युनिसेफचा ब्रँड अँबॅसिडर आहे. तर सोशल मीडियावर त्याचे १३.८ अब्ज इतके फॉलोअर्स आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com