Israel Attack Live Viral Video: इस्त्रायलचा इराणच्या सरकारी न्यूज चॅनलवर हल्ला, बुलेटिन करणारी अँकर थोडक्यात बचावली

Israel Bombs Iran State News Channel During Live Broadcast: इराणच्या सरकारी न्यूज चॅनलवर इस्त्रायलने हल्ला केलाय. लाईव्ह बुलेटिन सुरु असताना हा हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यात लाईव्ह बुलेटिन करणारी अँकर थोडक्यात बचावली आहे.
Viral Video
Israel Bombs Iran State News Channel During Live Broadcast esakal
Updated on

Viral Video: इस्त्रायल आणि इराणमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून युद्ध सुरु आहे. इस्त्रायलने इराणवर मोठे हल्ले केले आहे. यावेळी इस्त्रायलने इराणच्या सरकारी न्यूज चॅनलवर हल्ला केला. इराणचं सरकारी न्युज चॅनल IRIBवर हल्ला करण्यात आलाय. लाईव्ह बुलेटिन सुरु असतानाच इस्त्रायलने हल्ला केलाय. हल्ला झाल्यानंतर थोडक्यात बचावलेल्या अँकरने घटनास्थळावरून पळ काढलाय. इस्त्रायलने इराणच्या सर्व चॅनलसह रेडिओ केंद्रावर हल्ले केलेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com