Viral Snake Video
esakal
ग्लोबल
Viral Video : 21 फूट लांबीच्या अजगराला शेपटीला धरुन ओढत नेलं; 'त्या' माणसाचं धाडस पाहून नेटकरी म्हणाले, 'आम्ही तरी पळून...'
Viral Video of Man Dragging a Giant Python : एका व्यक्तीने शेतात तब्बल २१ फूट लांबीच्या अजगराला पकडून ओढल्याचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Viral Snake Video : सध्या पृथ्वीवर सापांच्या केवळ दोनच प्रजाती खऱ्या अर्थाने महाकाय मानल्या जातात, अजगर आणि अनाकोंडा (Anaconda). हे दोन्ही साप विषारी नसले तरी अत्यंत धोकादायक असतात.
