
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी सांगितले की, लष्कराच्या हेलिकॉप्टर आणि अमेरिकन एअरलाइन्सच्या विमानाच्या टक्करीत विमानातील सर्व ६४ जणांचा मृत्यू झाला आहे.दोन्ही विमाने पोटोमॅकच्या बर्फाळ पाण्यात कोसळली आणि बुडाली," ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांना सांगितले की, ही एक मोठी शोकांतिका आहे.