चीनने पाठ फिरवली, तेव्हा भारताने वाचवले प्राण; आफ्रिकेत भारतीय औषधांचा डंका आणि 'आरोग्यदूत' प्रतिमा!

जागतिक आरोग्य क्षेत्रात भारताने आपली एक वेगळी आणि विश्वासू ओळख निर्माण केली आहे.
india africa relation

india africa relation

sakal

Updated on

जागतिक आरोग्य क्षेत्रात भारताने आपली एक वेगळी आणि विश्वासू ओळख निर्माण केली आहे. कोरोना महामारीच्या अत्यंत कठीण काळात, जेव्हा जगातील श्रीमंत पाश्चात्य देश लस साठेबाजीत व्यस्त होते आणि स्वतःला महासत्ता म्हणवणारा चीन केवळ व्यावसायिक नफा पाहत होता, तेव्हा भारताने 'व्हॅक्सीन मैत्री' उपक्रमांतर्गत आफ्रिकन देशांना कोट्यवधी लसींचे डोस मोफत आणि सवलतीच्या दरात पुरवले. या संकटकाळातील मदतीमुळे आफ्रिका खंडात भारताची प्रतिमा एक 'निःस्वार्थी आरोग्यदूत' म्हणून झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com