Donald Trump: व्हाईट हाउसमध्ये वैदिक मंत्रोच्चारण; बीएपीएस स्वयंसेवकांनी वैश्विक शांततेसाठी केली प्रार्थना

BAPS volunteer chants Vedic Shanti Path at White House: या मंत्राद्वारे स्वर्ग, आकाश, पृथ्वी, जल, वनस्पती, वृक्ष आणि देवांकडे वैश्विक शांततेसाठी साकडे घालण्यात आले.
 White House

White House

esakal

Updated on

वॉशिंग्टन: अमेरिकेतील राष्ट्रीय प्रार्थना दिनानिमित्त व्हाईट हाउसमध्ये गुरुवारी (ता.७) आयोजित कार्यक्रमात वैदिक शांतता मंत्रांचे पठण करण्यात आले. न्यू जर्सी येथील रॉबिन्सव्हिले येथील बोचासणवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामिनारायण संस्थेच्या (बीएपीएस) स्वयंसेवकाने या कार्यक्रमात सहभाग घेऊन वैश्विक शांततेसाठी प्रार्थना केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com