

Debate Grows Over Use Of Controversial Battlefield Chemicals
Esakal
Iran Isreal War: इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध १० दिवसांपासून सुरूच आहे. इस्रायलकडून इराणमधील तेल साठ्यांच्या ठिकाणांना टार्गेट केलं जात आहे. इराणननंतर लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणांवर इस्रायलकडून हल्ला केला जात आहे. यात बेकायदेशीरपणे युद्धात व्हाइट फॉस्फरसचा वापर केला असल्याचा आरोप होत आहे. मानवाधिकार संघटना ह्युमन राइट्स वॉचच्या हवाल्यानं दावा केला जात आहे की, इस्रायलने दक्षिण लेबॉननमधील एका गावावर व्हाइट फॉस्फरसच्या गोळ्याने हल्ला केला.