संगणकतज्ज्ञ ते नासाची फेलोशिप...ट्रम्प यांच्या कार्यक्रमात गोळीबार करणारा आरोपी कोण?

Who is Cole Thomas Allen? : गोळीबार करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली असून, त्यामागील नेमका हेतू काय होता याचा तपास पोलीस करत आहेत.
Who is Cole Thomas Allen

Who is Cole Thomas Allen

esakal

Updated on

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उपस्थित असलेल्या कार्यक्रमात शनिवारी रात्री गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर ट्रम्प यांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. गोळीबार करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली असून, त्यामागील नेमका हेतू काय होता याचा तपास पोलीस करत आहेत. विशेष म्हणजे, हा आरोपी उच्च शिक्षित असल्याची बाबही समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com