Who Is Vishal Gondal?
esakal
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमधील ओव्हल ऑफिसमध्ये यंदा दिवाळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात भारतीय वंशाचे उद्योजक, प्रसिद्ध व्यक्ती आणि अमेरिकेतील भारतीय समुदायातील अनेक मान्यवर सहभागी झाले होते. यावेळी पारंपरिक पद्धतीने दिवे लावून दिवाळी साजरी करण्यात आली. मात्र, या सोहळ्यात सर्वाधिक चर्चा झाली ती भारतीय टेक उद्योजक आणि GOQii कंपनीचे संस्थापक विशाल गोंडल यांची. त्यांनी ट्रम्प यांची भेट घेत त्यांना हनुमान चालीसेची प्रत भेट दिली.