Public Transport : कोण करतं पब्लिक ट्रान्सपोर्टचा सर्वाधिक वापर? पुरुष की महिला?

पुरुष आणि महिलांमध्ये पब्लिक ट्रांसपोर्टचा सर्वाधिक वापर कोण करतं?
Public Transport
Public Transportsakal

पब्लिक ट्रान्सपोर्ट हा प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग आहे. दरदिवशी लाखो लोक पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करतात पण तुम्हाला माहिती आहे का पुरुष आणि महिलांमध्ये पब्लिक ट्रान्सपोर्टचा सर्वाधिक वापर कोण करतं? चला तर याविषयी सविस्तर जाणून घेऊया. (Who use public transportation the most? Men Or Women)

हे ही वाचा : इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....

Public Transport
Dangerous Road Transport : औरंगाबाद, अहमदनगर, धुळ्यातील रस्ते वाहतुकीसाठी धोकादायक

वर्ल्ड बँकची एक रिपोर्ट समोर आली आहे ज्यामध्ये महिला पुरुषांपेक्षा जास्त पब्लिक ट्रान्सपोर्टचा सर्वाधिक वापर करतात. जवळपास 84 टक्के महिलांनी पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करतात असे सांगितले आहे.

वर्ल्ड बँकच्या रिपोर्टनुसार 'इनॅबलिंग जेंडर रिस्पॉन्सिव अर्बन मोबिलिटी अँड पब्लिक स्पेसेज इन इंडिया' मध्ये सांगण्यात आले की पुरुष आणि महिलांमध्ये प्रवास करण्याचा पॅटर्न सांगण्यात आला. रिपोर्टच्या मते दरदिवशी 45.4 टक्के महिला तर 27.4 पुरुष पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करतात

report
reportsakal
Public Transport
SAKAL Ground Report : ‘एमपी’ही चांगले... पण, आम्ही इथेच सुखी; चोरवडमधील रहिवाशांची भावना

रिपोर्टमध्ये मध्ये सांगण्यात आले की महिला प्रवास करताना सस्त गोष्टी निवडतात. त्यामुळे त्या नेहमी बसनी ट्रॅवल करतात. सोबतच महिलांना हळू चालणाऱ्या वाहनाने प्रवास करायला आवडते. सोबतच सुरक्षित प्रवासासाठीही महिला पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करतात.

मुंबईच्या 6,048 महिलांना जेव्हा विचारण्यात आले तेव्हा त्यावर आधारीत उत्तरांवर 2019 मध्ये विश्व बँकनी एक सर्वे केला ज्यामध्ये 2004 और 2019 दरम्यान पुरुष कामावर जायला सर्वात जास्त दूचाकी वापरायचे आणि महिला या ऑटो-रिक्शा किंवा टॅक्सी वापरायच्या.

शहरी परिवहन सुधारण्याची आवश्यकता

विश्व बँकने केलेल्या एका रिपोर्टमध्ये महिलांसाठी शहरी परिवहन प्रणालीमध्ये सुधारण्याबाबत सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com