कोण होते अयातुल्लाह अली खामेनेई? ४ दशकांपासून इराणची सत्ता हातात, अमेरिकेला मानायचे नंबर एकचा शत्रू

इस्रालय आणि अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांचा मृत्यू झालाय. गेल्या चार दशकांपासून इराणची सत्ता हातात ठेवलेल्या खामेईनी यांच्या मृत्यूने इराणमध्ये खळबळ उडालीय.
Four Decades Of Power Inside Khamenei Political Journey

Four Decades Of Power Inside Khamenei Political Journey

Esakal

Updated on

अमेरिका आणि इस्रायलने इराणविरोधात लष्करी मोहिम उघडली असून मोठ्या प्रमाणावर हवाई हल्ले करण्यात येत आहेत. इराणची राजधानी तेहरानसह अनेक महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह खामेनेई यांचा मृत्यू झाला आहे. इस्रायल इराण संघर्षामुळे मध्य पूर्वेत युद्धाची ठिणगी पडली आहे. ८६ वर्षीय खामेनेई यांच्या भूमिकेमुळेच ट्रम्प यांनी इस्रायलसोबत इराणवर हल्ले केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com