ऐकावं ते नवलंच! ब्रिटनच्या राजालाही भरावा लागतोय कर, ३७३ कोटींच्या टॅक्समागची नेमकी भानगड काय?

Why Does UK King Charles Pay Tax : ब्रिटनचे विद्यमान राजा किंग चार्ल्स तिसरे यांनी सप्टेंबर 2022 पासून आतापर्यंत 30 दशलक्ष पाउंडांहून अधिक कर भरला आहे. भारतीय चलनानुसार ही रक्कम सुमारे 351 कोटी रुपयांच्या आसपास आहे.
Why Does UK King Charles Pay Tax

Why Does UK King Charles Pay Tax

esakal

Updated on

राजा म्हणजे जनतेकडून कर घेणारा शासक अशीच सर्वसाधारण समज असते. मात्र ब्रिटनमध्ये या उलट चित्र आहे. तिथे राजाल स्वतःही कर भरावा लागतो. नुकताच समोर आलेल्या माहितीतून ही बाब स्पष्ट झाली आहे. त्यामुळे आता विविध चर्चांनाही उधाण आलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ब्रिटनचे विद्यमान राजा किंग चार्ल्स तिसरे यांनी सप्टेंबर 2022 पासून आतापर्यंत 30 दशलक्ष पाउंडांहून अधिक कर भरला आहे. भारतीय चलनानुसार ही रक्कम सुमारे 351 कोटी रुपयांच्या आसपास आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com