

Mojtaba Khamenei
esakal
Iran Foreign Policy Structure: डोनाल्ड ट्रम्प हे मागच्या दोन-तीन दिवसांपासून इराणला सातत्याने धमक्या देत नाही. केवळ धमक्याच नाही तर अमेरिकेने इराणवर मोठे हल्लेदेखील सुरु केले आहेत. ट्रम्प यांच्या या धमक्यांना इराणचे सर्वोच्च नेते का उत्तर देत नाहीत? असा प्रश्न जागतिक स्तरावर उपस्थित होतोय.