Los Angeles Fire Incident : लॉस एंजेलिसमध्ये ‘युद्धासारखे दृश्य’
Wildfire Damage : लॉस एंजेलिसच्या जवळील जंगलांमध्ये लागलेल्या वणव्यात ११ जणांचा मृत्यू झाला असून सुमारे १२ हजार घरे आणि इमारती जाळण्यात आली आहेत. बायडेन यांनी या आगीला "युद्धासारख्या परिस्थिती" असे म्हटले असून, अग्निशमन दलाने नवा स्थलांतर आदेश जारी केला आहे.
कॅलिफोर्निया : अमेरिकेतील लॉस एंजेलिस शहरानजीकच्या जंगलामध्ये लागलेल्या वणव्यांमधील मृतांची संख्या ११ झाली आहे. सुमारे १२ हजार घरे व इमारती भस्मसात झाल्या आहेत.