World Bank Loan : जागतिक बॅंक देणार ‘पाक’ला कर्ज; आगामी दहा वर्षांसाठी राबविणार पथदर्शी प्रकल्प
Pakistan development project : जागतिक बँकेने पाकिस्तानसाठी २० अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या कर्ज प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. आगामी दहा वर्षांसाठी पाकिस्तानात पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्पांसाठी ही मोठी आर्थिक मदत मिळणार आहे, अशी माहिती ‘द एक्सप्रेस ट्रिब्यून’ या वृत्तपत्राने दिली.
इस्लामाबाद : जागतिक बँकेकडून पाकिस्तानसाठी २० अब्ज अमेरिकी डॉलरच्या कर्जाचा प्रस्ताव मंजूर करण्यात येणार आहे. पाकिस्तानातील ‘द एक्स्प्रेस ट्रिब्यून’ या वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.