Pope Francis : पोप फ्रान्सिस यांना भावपूर्ण निरोप; व्हॅटिकन येथे विविध देशांच्या प्रमुखांसह लाखो नागरिकांची उपस्थिती

Catholic Church : व्हॅटिकनमध्ये लाखो भाविक आणि जगभरातील राष्ट्रप्रमुखांच्या उपस्थितीत पोप फ्रान्सिस यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. 'जनतेचे पोप' म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला.
Pope Francis
Pope Francissakal
Updated on

व्हॅटिकन सिटी : जगभरातील राष्ट्रप्रमुख आणि कॅथॉलिक पंथीय श्रद्धावान भाविकांनी शनिवारी पोप फ्रान्सिस यांना अखेरचा निरोप दिला. त्यांच्या अंत्यसंस्काराला लाखोंच्या संख्येने नागरिक उपस्‍थित होते. या भावपूर्ण अंतिम विधींवर पोप यांच्या सुसंस्कारी भूमिकेचे प्रतिबिंब उमटले होते. यावेळी त्यांना ‘जनतेचे पोप’ म्हणून गौरविण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com