जगाचा नकाशा बदलणार; आफ्रिका दिसणार मोठा, युरोप-अमेरिकेचा आकार होणार कमी, भारताचा ठरावाला पाठिंबा?

World Map Change: Why Is the Map of the World Changing? : यूएनमध्ये ‘इक्वल अर्थ’ नकाशा प्रोजेक्शनला बहुमताने मान्यता; आफ्रिका-आशियाचे क्षेत्रफळ वास्तवाच्या जवळ, युरोप-अमेरिकेचा आकार तुलनेने लहान दिसणार
The proposed Equal Earth world map projection shows continents in more accurate relative proportions, making Africa appear larger while Europe and North America appear relatively smaller than on the traditional Mercator map

esakal

Updated on

जगाचा नकाशा पाहण्याची आणि विविध खंडांचा आकार समजून घेण्याची पद्धत बदलण्याची शक्यता आहे. संयुक्त राष्ट्र महासभेने शुक्रवारी अधिक अचूक भूभाग दर्शविणाऱ्या नव्या जागतिक नकाशाच्या वापरासंदर्भातील ठरावावर मतदान केले. या प्रस्तावानुसार तयार करण्यात आलेल्या नकाशात आफ्रिका पूर्वीच्या तुलनेत मोठा दिसणार आहे, तर उत्तर अमेरिका आणि युरोपचा आकार तुलनेने लहान दिसेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com