Iran Interim Supreme Leader : अयातुल्ला अराफी बनणार इराणचे सर्वोच्च नेते ! खामेनेई यांच्या मृत्युनंतर मोठी जबाबदारी

Alireza Arafi : अलीरेझा अराफी यांचा समावेश अंतरिम नेतृत्व परिषदेतील फकीह (धार्मिक सदस्य) म्हणून करण्यात आला आहे. नवीन सर्वोच्च नेत्याची अधिकृत निवड होईपर्यंत ही परिषद संयुक्तपणे देशाची जबाबदारी सांभाळणार आहे.
Iranian cleric Alireza Arafi appointed as interim Supreme Leader following the death of Ali Khamenei during a sensitive geopolitical phase involving Iran, Israel, and the United States.

Iranian cleric Alireza Arafi appointed as interim Supreme Leader following the death of Ali Khamenei during a sensitive geopolitical phase involving Iran, Israel, and the United States.

esakal

Updated on

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनानंतर, इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, अयातुल्ला अराफी हे त्यांचे पद स्वीकारणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. त्यांना इराणच्या अंतरिम नेतृत्व परिषदेत फकीह (धार्मिक सदस्य) म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे आणि त्यांनी तात्पुरते सर्वोच्च नेत्याची जबाबदारी स्वीकारली आहे. इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेनुसार, ज्येष्ठ धर्मगुरू अलीरेझा अराफी यांची देशाचे तात्पुरते सर्वोच्च नेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com