Hamas Chief Death: हमास प्रमुख याह्या सिनवर इस्राईल लष्कराच्या हल्ल्यात ठार; पंतप्रधान नेत्यानाहूंची घोषणा

ज्या इस्राईलच्या नागरिकांना हमासच्या बंडखोरांनी बंदी करुन ठेवलं आहे त्यांच्या नातेवाईकांपर्यंत हमासचा प्रमुख मारल्याच गेल्याची बातमी पोहोचवा, असे आदेशही नेत्यानाहू यांनी दिलेत.
Benjamin Netanyahu
Benjamin Netanyahuesakal
Updated on

तेल अविव (इस्राईल) : इस्राईलविरोधात युद्ध पुकारणारा आणि गेल्यावर्षी ७ ऑक्टोबर रोजी इस्राईलवर क्षेपणास्त्र डागणाऱ्या पॅलेस्टाईनच्या हमास या बंडखोर गटाचा प्रमुख आणि मास्टरमाईंड याह्या सिनवर ठार झाल्याची घोषणा इस्राईचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी केली आहे. ज्या इस्राईलच्या नागरिकांना हमासच्या बंडखोरांनी बंदी करुन ठेवलं आहे त्यांच्या नातेवाईकांपर्यंत हमासचा प्रमुख मारल्याच गेल्याची बातमी पोहोचवा, असे आदेशही नेत्यानाहू यांनी दिलेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com