Red Sea tension: लाल समुद्रात इस्रायली जहाजांना बंदी! हूती बंडखोरांचा मोठा निर्णय; दिसताच हल्ला करण्याची धमकी

Israel ships ban Red Sea tensions: येमेनच्या इराण-समर्थित हूती बंडखोरांनी तांबड्या समुद्रातील इस्रायली जहाजांच्या संपूर्ण नाकेबंदीची घोषणा केली आहे. आता इस्रायलशी संबंधित सर्व जहाजे त्यांचे लक्ष्य असतील.
Israel ships ban Red Sea tensions

Israel ships ban Red Sea tensions

ESakal

Updated on

येमेनच्या मोठ्या भागावर नियंत्रण असलेल्या इराण-समर्थित हूती बंडखोरांनी लाल समुद्रात इस्रायलशी संबंधित जहाजांची संपूर्ण नाकेबंदी जाहीर केली आहे. हूतींनी म्हटले आहे की, अमेरिका आणि इस्रायलच्या कारवायांना प्रत्युत्तर देण्याचा अधिकार ते राखून ठेवतात. आता इस्रायली जहाजे लष्करी लक्ष्य मानली जातील. शत्रूच्या प्रत्येक हालचालीला आमच्या सशस्त्र दलांकडून लक्ष्य केले जाईल."

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com