CEC Gyanesh Kumar Row : देशातील संघर्ष आता आंतरराष्ट्रीय स्तरावर! लंडनमधून ध्रुव राठीचा थेट हल्लाबोल, म्हणाला...

दिल्लीतील पोलीस कारवाईनंतर प्रसिद्ध यूट्यूबर ध्रुव राठी थेट लंडनमध्ये आंदोलनात सहभागी; ब्रिटिश संसदेबाहेर अनिवासी भारतीयांसमोर मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी.
Dhruv Rathee London Protest

Dhruv Rathee London Protest

Sakal

Updated on: 

भारतातील निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यावरून सुरू असलेल्या संघर्षाची ठिणगी आता सातासमुद्रापार पोहोचली आहे. दिल्लीत पोलिसांकडून स्थानबद्ध करण्यात आलेला प्रसिद्ध यूट्यूबर ध्रुव राठी याने आता थेट ब्रिटनची राजधानी लंडनमधून केंद्र सरकारविरोधात आवाज उठवला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com