Zoho Share Dispute: घटस्फोटाचा वाद पोहोचला कंपनीच्या अब्जावधी डॉलरच्या मालकीहक्कापर्यंत; झोहोचे श्रीधर वेम्बू वादात; पत्नीचे गंभीर आरोप?

Zoho Founder Sridhar Vembu Faces Divorce and Shareholding Dispute: झोहोचे सहसंस्थापक श्रीधर वेम्बू यांच्यावर त्यांच्या घटस्फोटीत पत्नी प्रामिला श्रीनिवासन यांनी अतिशय गंभीर आरोप केले आहे.
Zoho Share Dispute

Zoho Share Dispute

esakal

Updated on: 

New Delhi: भारतातील आघाडीची सॉफ्टवेअर कंपनी ‘झोहो’चे सहसंस्थापक श्रीधर वेम्बू आणि त्यांची पत्नी प्रामिला श्रीनिवासन यांच्यातील घटस्फोटाचा वाद आता कंपनीच्या अब्जावधी डॉलरच्या मालकीहक्कापर्यंत पोहोचला आहे. झोहोमधील आपला मोठा हिस्सा श्रीधर वेम्बू यांनी पत्नीला कोणतीही माहिती न देता कुटुंबीयांकडे हस्तांतरित केल्याचा गंभीर आरोप प्रामिला यांनी केला आहे. दुसरीकडे वेम्बू यांनी हे आरोप फेटाळले असून, कोणतीही मालमत्ता लपवली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

Loading content, please wait...