

आशा नेगी - लेखिका, कॅन्सर जनजागृतीसाठी कार्यरत
जेव्हा माझा कर्करोग झालेल्या अनेक रुग्णांशी संपर्क येतो, तेव्हा मी त्यांच्याशी संवाद साधते, त्यांचं कौन्सेलिंग करते आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या मनातील ‘कर्करोग’ या शब्दाची भीती कमी करण्याचा प्रयत्न करते.