esakal | Trending Health Fitness Wellness News in Marathi | Top Latest Marathi News Updates Health, Fitness, Yoge, Exercise
sakal

बोलून बातमी शोधा

प्राणायाम करण्याचे फायदे माहीत आहेत का?
आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये योग, प्राणायाम आणि ध्यान या तीनही गोष्टींना प्रचंड महत्त्व आहे. त्यातच सध्याच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक स्थैर्य आणि उत्तम आरोग्य राखायचं असेल तर दररोज किमान अर्धा तास तरी योगासने केली पाहिजेत. योगासने करुन आपण शरीर फिट ठेऊ शकतो. मात्र, श्वसनाशी निगडीत समस्या दूर ठेवायच्या असतील तर प्राणायाम केल्याशिवाय पर्याय नाही. दररोज आपण श्वास घेत असत
कोरोना लॉकडाउनचा दृष्टीवर परिणाम; लहान मुलांमध्ये Myopia चा धोका
तु्म्हाला वाचन करताना किंवा स्क्रीन पाहताना डोळ्यांना त्रास जाणवतो का? गेल्या वर्षभरात डोळ्यांवर ताण येत असल्यासारखं वाटतं का? लॉकडाऊनच
green fungus
कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेत अनेकांमध्ये पोस्ट कोविडची लक्षण आढळून आली आहेत. त्यामुळे कोरोनावर मात केलेले असंख्य जण सध्या ब्लॅक, य
योगसाधना: जाणून घ्या, पर्वतासन करण्याचे फायदे
सुदृढ आणि निरोगी आरोग्यासाठी आहारात सकस आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश करा, असा सल्ला कायमच डॉक्टर किंवा तज्ज्ञ मंडळींकडून देण्यात येतो.
Fitness Special
सध्या प्रतिकारशक्ती हा शब्द अनेकदा ऐकला जातो..पण प्रतिकारशक्ती फक्त पौष्टिक खाणं खाण्यानेच वाढते का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे...कार
devyani
कोविड—१९ वर मात केली आहे मात्र त्यानंतरही तुम्हाला दम लागतोय? श्वास घेण्यास त्रास होतोय? कोरोनातून बरं होणं म्हणजे नुसतं ‘आजारी नाही’ अ
health tips in rainy days : आला पावसाळा, तब्येती सांभाळा!
नागपूर : मॉन्सूनच्या आगमनासोबतच पावसाळा (Rain) सुरू झाला आहे. पावसाळा आला की वातावरण बदलून अनेक छोटेमोठे आजार डोके वर काढतात. अशा वेळी
Sadguru
हेल्थ फिटनेस वेलनेस
भारतीय संस्कृतीत, साधारणपणे जेव्हा मुलं वयाच्या अकरा किंवा बाराव्या वर्षात पदार्पण करतात, तेव्हा ते एका अशा प्रक्रियेतून जातात ज्याला ‘ब्रह्म प्रतिष्ठा’ म्हणतात. अगदी आजही, काही समुदायांनी हे जोपासून ठेवले आहे, पण सामान्यतः फक्त एक सांस्कृतिक पैलू म्हणून, एक जिवंत प्रक्रिया म्हणून नाही.
Army Parade
हेल्थ फिटनेस वेलनेस
स्वातंत्र्य आणि शिस्त हे दोन विरुद्धार्थी शब्द आहेत, पण ते एकमेकास पूरकसुद्धा आहेत.आपले स्वातंत्र्य सुरक्षित राहावे यासाठी संरक्षण दलांची आवश्यकता असते, पण संरक्षण दलात स्वातंत्र्य असते का? सैनिकांना कृतींचे स्वातंत्र्य असते का? नाही, त्यांच्यावर शिस्तीची आणि आज्ञा पाळण्याची बांधिलकी असते.
Stress
हेल्थ फिटनेस वेलनेस
जगभरात सर्वाधिक प्रमाणात कोणता त्रास होत असेल, तर तो आहे - स्ट्रेस! जीवन जगताना स्ट्रेस तर असणारच आहे, अगदी शाळेत जाणाऱ्या मुला-मुलींपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच तणावातून जावं लागतं. वयाप्रमाणं त्या स्ट्रेसचं स्वरूप बदलतं, पण कमी-अधिक प्रमाणात सगळीकडे अपूर्णता, अशांतता, अस्थिरता आणि अप्रस
Healthy Food
हेल्थ फिटनेस वेलनेस
वाचकांनो नमस्कार, आज तुमच्या हृदयाच्या अगदी जवळच्या व मोठ्या मनोरंजक विषयावर बोलूयात. तुम्ही कार्बबद्दल ऐकल्यावर लगेचच तुमचा मेंदू त्यांपासून दूर राहा असा सल्ला देतो का? बिचारे कार्ब! त्यांनी तुमचे काय वाईट केले आहे...चला तर, आपण या मायक्रोन्यूट्रियन्टबद्दलची खरी परिस्थिती काय आहे, हे जाणू
Laugh
हेल्थ फिटनेस वेलनेस
सध्या सगळीकडं पावसाळी वातावरण आहे. कुठे पावसाची भुरभुर, कुठं टिप टिप, तर कुठं रिपरिप सुरू आहे. एकीकडं सृष्टीत हिरवे तण, तर दुसरीकडं हिरवं मन होताना दिसत आहे. सृष्टीचा नियम म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय! तोच नियम मनाला देखील लागू आहे!! मनामध्ये भावभावना, विचार आणि विकार यांची उत्पत्ती आण
Vasundhara Talware
हेल्थ फिटनेस वेलनेस
आपल्या शरीरामध्ये तब्बल ७२ हजार नाडी आहेत. या नाडींद्वारे जीवनाचे सुक्ष्म बळ संपूर्ण शरीरात वाहत असते आणि त्यामुळे आपले सर्व अवयव, स्नायू, सांधे, उती, सर्व प्रकारची द्रव्ये, पेशी कार्यरत असतात आणि त्या निसर्गाशी एकरूप होत असतात. नाडी म्हणजे तुमच्या शरीरात ऊर्जेचे वहन करणारे पाइप आहेत, अशी
java plum
हेल्थ
नागपूर : पावसाळा येताच धरणी चिंब झाली की, निसर्गाला जणू उधाणच येते. याच मोसमात विविध फळपिकांनाही बहर येतो. जांभूळ हा त्यातीलच प्रकार. पावसाळ्याच्या सुरुवातीला फक्त १५ ते २० दिवस दिसणारी जांभळं आरोग्यवर्धक आहेत. पावसाळा सुरू होताच प्रत्येकाने एकदा तरी जांभूळ (java plum) खावेच, असे डॉक्टर आव
mis-c children
हेल्थ
सध्या लहान मुलांमध्ये कोरोनाचा (Covid-19) संसर्ग झपाट्याने होत असल्याचं पाहायला मिळत आहे. कोविडच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना व तरुणांना अधिक धोका असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र, ही लाट येण्यापूर्वी लहान मुलांमध्ये संसर्ग होत आहे. त्यामुळेच कोरोना महामारीच्या काळात लहान मुलांची काळजी कशी
Corona Vaccine
ट्रेंडींग न्युज
कोरोनापासून (coronavirus) स्वत:चा व कुटुंबाचा बचाव करायचा असेल तर लस घेण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे सध्या संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. मात्र, ही लस घेतल्यानंतर ताप, थकवा, डोकेदुखी ही लक्षण दिसून येत आहेत. म्हणूनच, अनेक जण लस घेण्यास नकार देत आहेत. परंतु
महिलांनो, मूत्रमार्ग संसर्गाकडे दुर्लक्ष करणं ठरू शकतं घातक
हेल्थ
उन्हाळा संपून आता पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. मात्र तरीदेखील उन्हाळ्यात जाणवणारा मूत्रमार्गाच्या जंतूसंसर्गाचा त्रास अद्यापही अनेकांना जाणवत आहे. साधारणपणे उन्हाळ्यात हा त्रास उष्णता, शरीरातील पाण्याची कमतरता यामुळे जाणवत असतो. खासकरुन हा त्रास महिलांमध्ये अधिक प्रमाणात होत असल्याचं पाहा
तुमच्या घरातील वृद्धही चालतांना अचानक पडतात?
हेल्थ
घरात एखादी वृद्ध व्यक्ती असेल तर सहाजिकच त्यांच्या आरोग्याविषयी प्रत्येक गोष्टीची चिंता कुटुंबियांना असते. एकीकडे वय वाढत असतांना त्यांचा शरीरावरील ताबा सुटत असतो. त्यामुळे चालतांना अचानक पडणे, चक्कर येणे असे प्रकार वृद्धांसोबत घडत असतात. विशेष म्हणजे केवळ घराबाहेरच नव्हे तर, घरात चालतांना
Cucumber peel is suitable for bio degradable packaging
हेल्थ
उन्हाळ्यात थंडावा देणारी काकडी साधारणपणे सगळ्यांनाच आवडते. काकडीमध्ये कॅलरीज, फॅट किंवा कोलेस्ट्रॉल नसल्यामुळे अनेक जण आपल्या आहारात तिचा समावेश करतात. काकडीमुळे शरीरातील विषारी द्रव्य बाहेर टाकण्यास मदत होते. तसंच यात असलेल्या ‘क’ आणि ‘अ’ जीवनसत्त्व शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. त्यामुळे
सावधान! टॉयलेटमध्ये मोबाईल वापरणं ठरू शकतं धोक्याचं
लाईफस्टाईल
आजच्या काळात मोबाईल फोन जवळ असणं गरजेचं झालं आहे. परंतु, काहीजण या फोनचा अतिरिक्त वापर करतात. कुठेही जातांना मोबाईल त्यांच्या जवळच असतो. यात काहीजण टॉयलेटला जातांनादेखील फोन सोबतच घेऊन जातात. जर तुम्हीसुद्धा असंच करत असाल, तर वेळीच सावध व्हा. कारण, टॉयलेटला जाताना मोबाईल सोबत नेणं तुमच्यास
kids
हेल्थ
औरंगाबाद: बालकांना कोविड (covid 19 in kids) होऊ नये याची काळजी घ्यायचीच आहे, परंतू बालकांना अलगीकरणात ठेवण्याची वेळ आलीच तर काळजी घ्यायला हवी. सोबतच सकस आहाराकडे लक्ष द्यायला हवे. या काळात तीन दिवसांपेक्षा जास्त ताप, सुस्तपणा, श्वासाची गती वाढणे, ऑक्सीजन पातळी ९४ टक्क्यांपेक्षा कमी, लघवीचे
Mucormycosis
हेल्थ
गेल्या दीड वर्षांपासून प्रत्येक जण कोरोना विषाणूसोबत लढा देत आहे. विशेष म्हणजे आता कुठे या विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होतांना दिसत आहे. मात्र, कोरोनाचा संसर्ग जरी कमी होत असला तरीदेखील ब्लॅक फंगस म्हणजेच म्युकोरमायकोसिस या नव्या आजाराने डोकं वर काढलं आहे. कोरोनावर मात केले
Fact Check: घरगुती उपचारांमुळे कोरोना बरा होतो? सत्य आलं समोर
ट्रेंडींग
दीड वर्षापूर्वी देशात शिरकाव केलेल्या कोरोना विषाणूची (Coronavirus) दुसरी लाट आता हळूहळू ओसरत आहे. मात्र, या विषाणूचा प्रादुर्भाव जरी कमी झाला असला तरी हे संकट पूर्णपणे टळलेलं नाही. त्यामुळेच प्रशासन लसीकरणावर मोठ्या प्रमाणावर भर देत आहे. सोबतच नागरिकांना स्वत:ची व कुटुंबाची काळजी घेण्याचा
Brain
हेल्थ
गेल्या काही काळात मल्टिपल स्क्लेरॉसिस (multiple sclerosis) या आजाराविषयी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत आहे. मेंदूशी निगडीत या आजाराबद्दल फारशी कोणाला जाण नसल्यामुळे अनेक जण किरकोळ आजारांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळेच हेच आजार पुढे रौद्ररुप धारण करतात. म्हणूनच मल्टिपल स्क्लेरॉसिस म्
home isolation
हेल्थ
गेल्या दीड वर्षामध्ये कोरोना विषाणूने सर्वत्र थैमान घातलं आहे. त्यामुळे दिवसेंदिवस कोविड रुग्णांची संख्या वाढतांना दिसत आहे. यामध्येच रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे अनेक रुग्णालये व कोविड सेंटरमध्ये बेड, ऑक्सिजन सिलेंडर यांची कमतरता भासत असल्याचं पाहायला मिळत आहे. म्हणूनच, कोविडची सौम्य लक्षण
Beauty Tips to Keep Your Skin Glowing this Monsoon
हेल्थ
मॉन्सूनचे आगमन झाले आहेत. आतापर्यंत मॉन्सूनने (Monsoon) अर्धा महाराष्ट्र व्यापला आहे. पुढील पाच ते सहा दिवसांत मान्सून विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. महिनाभर जाणवणाऱ्या उकाड्यामुळे हैराण झालेल्या काही शहरांना मॉन्सूनमुळे काहीसा दिलासा मि
शरीरातील ऑक्सिजन वाढीसाठी 'ही' फळे आहेत उपयुक्त
health fitness wellness
कोल्हापूर : ‘हिमोग्लोबिन’ (hemoglobin) हा शब्द प्रत्येकानेच अनेक वेळा ऐकला असेल. काय आहे हे हिमोग्लोबिन? ज्याबद्दल एवढा विचार केला जातो? आणि काय संबंध या हिमोग्लोबिनचा कोरोनाशी? असे अनेक प्रश्‍न आता प्रत्येकालाच सतावत असतील. मात्र, हे हिमोग्लोबिनच आपल्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी (oxgyn le