चिंता आणि तणाव आपल्या आरोग्यावर खूप परिणाम करतात. लॉकडाऊन काळात घराबाहेर न पडता आल्याने अनेंकाना चिडचिडेपणाला सामोरे जावे लागले. घरातील सदस्यांवर, कुटुंबावर विनाकारण चिडचिड होत असल्याचे अनेकांना जाणवले. अनेकांना मला काही काम करता येत नाही. बाहेर जाता येत नाही, अनेक अर्धवट राहिलेली कामेही पुर्ण करता येत नाहीत, अशा विचारांमुळे असहाय्यतेची भावना मनात निर्माण होत होती. त्यामुळे निराशेला सामोरे जावे लागत आहे. या सर्व मानसिक आजारांना दुर ठेवण्यासाठी हलक्या फुलक्या गोष्टी करता येऊ शकतात.
लक्षणे जाणून घ्या...
हे लक्षात घ्या...
सध्याच्या काळातील परिस्थिती समजून घेऊन भविष्याचा वेध घ्यायला हवा. मोकळ्या वेळेत चिंतन मनन करण्यावर भर द्या. ठराविक वेळेत व्यायाम, दीर्घ श्वसन व योगा करा.
- आम्रपाली रोहिदास, समुपदेशक
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.