तेलकट त्वचेला वैतागलाय? ऑल-राऊंडर 'सीरम' वापरून पाहा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Serum a skin care products

लाईफस्टाईल आणि डाएटमध्ये बदल केल्यावर तुमची डेली स्किन केअर रुटीनसाठी सोपा आणि प्रभावी पर्याय आहे.

तेलकट त्वचेला वैतागलाय? ऑल-राऊंडर 'सीरम' वापरून पाहा!

sakal_logo
By
टीम ईसकाळ

Beauty Tips For Oily Skin : आजच्या काळात इंटरनेटवर सर्वाधित सर्च केला जाणारा विषय म्हणजे तेलकट त्वचेची कशी काळजी घ्यावी.तेलकट त्वचा असण्याची कित्येक कारणे असून शकतात जसे की तुमचे डाएट, तुमचे लाईफलस्टाईल,जिथे राहता तेथील वातावरण, औषध किंवा ब्युटी प्रॉडक्ट करू शकते. पण या समस्येचे उत्तर जाणून घेणे गरजेचे आहे. जेव्हा तुमची त्वचा खूप जास्त सीबम तयार करते तेव्हा तुम्ही हे सर्व अनुभवता. सेबम हा एक तेलकट पदार्थ आहे जो आपली त्वचा निरोगी आणि हायड्रेटेड ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. पण जास्त प्रमाणात सीबम असल्यास तेलकट त्वचेवर पुरळ आणि खड्डे येऊ शकतात. तुमची त्वचा तेलकट झाल्यामुळे तुमचे सौंदर्य कमी होऊ शकते. (Use serum get rid of oily skin know how to use)

Serum a skin care products

Serum a skin care products

सीरमचा वापर

लाईफस्टाईल आणि डाएटमध्ये बदल करतना आपले डेली स्किन केअर रुटीममध्ये सीरमचा वापर केल्यास तेलकट त्वचेवर एका सोपा आणि प्रभावी उपाय होऊ शकतो.

Serum a skin care products

Serum a skin care products

लाईट वेट फॉर्म्युला

सीरम हे पाणी किंवा इमल्शन आधारित फॉर्म्यूलेशन आहे जे जेल किंवा पाण्यासारखे नॉन स्टिकी किंवा मॉइश्चराइज करून त्वचा ताजीतवानी ठेवतो आणि पटकन शोषून घेतो.

Serum a skin care products

Serum a skin care products

स्किनला एनर्जी देणारे प्रॉडक्ट्स

हायलुरोनिक अॅसिड, सॅलिसिलिक अॅसिड आणि व्हिटॅमिन सी असलेले हाय परफॉर्मिंग सीरम वापरण्याची शिफारस केली जाते. ह्यालूरोनिक अॅसिड डल आणि डिहायड्रेट स्किनला फिट ठेवतो. सॅलिसिलिक अॅसिड तेलात विरघळते आणि छिद्रांमधून अतिरिक्त सीबम साफ करण्यास आणि तेल कमी करण्यास मदत करते, तर

Serum a skin care products

Serum a skin care products

हायड्रेशन

तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण तेलकट त्वचेला हायड्रेशनची गरज असते. छोट्या अणुंपापासून तयार केलेलेे सीरम एक टक्के क्रीम किंवा मॉईश्चराईझरची तुलनेत त्वचेमध्ये खोलवर मुरते आणि पोषण देते.

Serum a skin care products

Serum a skin care products

ऑल-राऊंडर सीरम

सीरम असे ब्युटी प्रॉडक्ट आहे ज्यामुळे क्रीम किंवा मॉईश्चराईजर वापरण्याची गरजच पडत नाही.

Serum a skin care products

Serum a skin care products

वापरासाठी अगदी सोपे

सीरम हा असा ब्युटी प्रॉडक्ट आहे ज्यामुळे क्रीम या मॉइश्चराइजरसारखे स्किनकेअर प्रॉडक्टची गरज पडणार नाही. या ब्युटी टॉनिकची काही थेंब तुमच्या त्वचेला गरजेचे पोषण करतात. आपल्या चेहरा आणि मानेवर सीरम हळूच लावा आणि तुमचे बोटांनी हळूच टॅप करुन लावा.

जर तुम्हालाही तेलकट त्वचेची समस्या असेल तर तुम्ही सर्वात प्रभावी सीरमचा वापर करा आणि आपल्या त्वचेमध्ये बदलावाचे निरिक्षण करा.

loading image
go to top