Brain Blockage Symptoms: मेंदूतील नसा ब्लॉक होण्यापूर्वी दिसतात 'ही' 10 लक्षणे, वेळीच व्हा सावध!"

Symptoms of brain artery blockage in early stage: मेंदूच्या नसांमध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे ब्रेन स्ट्रोक होऊ शकतो. ही स्थिती निर्माण होण्याच्या काही आठवड्यापूर्वी शरीर काही संकेत देऊ लागते. याकडे दुर्लक्ष करणे टाळले पाहिजे.
Symptoms of brain artery blockage in early stage
Symptoms of brain artery blockage in early stage Sakal
Updated on

Symptoms of brain artery blockage in early stage: मेंदू हा शरीराचा सर्वात महत्वाचा भाग आहे. मेंदू शरीराच्या प्रत्येक भागाच्या कार्यासाठी सिग्नल पाठवतो आणि आपले शरीर मेंदूच्या सूचनांनुसार कार्य करते. मेंदूशी संबंधित एक छोटीशी समस्या देखील तुमच्या शरीरासाठी हानिकारक असू शकते.

मेंदूच्या नसांमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा मेंदूच्या कार्यात समस्या निर्माण करू शकतो. यामुळे, ऑक्सिजन आणि पोषक तत्वे मेंदूपर्यंत योग्यरित्या पोहोचू शकत नाहीत आणि मेंदूचे काम पूर्णपणे थांबू शकते आणि ब्रेन स्ट्रोकसारखी स्थिती उद्भवू शकते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com