

19-year-old girl's 40 kg weight loss journey
sakal
वजन कमी करण्यासाठी अनेक जण वेगवेगळे डाएट आणि व्यायामाचे प्रकार करून पाहतात. मात्र, वजन कमी करण्यासोबतच शरीर निरोगी ठेवणं आणि फिटनेस टिकवणंही तितकंच महत्त्वाचं आहे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे १९ वर्षीय आद्या मेहणानी. आद्याने अवघ्या दीड वर्षांत तब्बल ४० किलो वजन कमी केलं आहे. तिचा हा प्रवास केवळ वजन कमी करण्यापुरता मर्यादित नसून, जीवनशैलीत केलेल्या छोट्या-छोट्या बदलांचाही आहे.