

Frequent periods and heavy bleeding need proper evaluation.
Sakal
प्रश्न : माझं वय ३५ वर्षे आहे. माझी पाळी २१ दिवसांतच येते. अंगावरून भरपूर जातं आणि त्याच्यामुळे फार थकवा व कंबर दुखण्याचा त्रास होतो. काहीही काम करायचा उत्साह राहत नाही. घरच्या लोकांवरती खूप चिडचिडसुद्धा होते. बरीच औषधे घेतली, पण फारसा काही फरक जाणवत नाही. एवढ्या कमी वयात गर्भाशय काढून टाकण्याची इच्छा नाही. कृपया मार्गदर्शन करावे.
- विजय हंबिरे, कोल्हापूर