

Best Yoga Asanas to Control Sugar Levels | 30-Minute Daily Routine
sakal
Best Yoga Asanas to Control Diabetes: सध्याच्या काळात आधुनिक जीवनशैली, असंतुलित सवयी आणि ताणतणावामुळे अनेक लोकांना गंभीर आजार होण्याचं प्रमाण वाढलं आहे. कॅन्सर, उच्च रक्तदाब, हायपरटेन्शन हे आजार प्रामुख्याने होताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत डायबिटीज हा खूपच सामान्य आजार बनला आहे. एकदा डायबिटीज झाला की तो आयुष्यभर राहतो. तसेच, योगाच्या मदतीने अनेक आजारांवर नियंत्रण मिळवता येते हे तुम्हाला माहीतच असेल. डायबिटीज हाताळताना फक्त शारीरिक नव्हे, तर मानसिक आरोग्यही चांगलं असणं महत्त्वाचं आहे. मानसिक शांततेसाठी योगा आणि ध्यान हे प्रभावी उपाय मानले जातात.