Vitamin D deficiency: व्हिटॅमिन डीची कमतरता असल्यास त्वचेवर दिसतात 'ही' 4 लक्षणे,करू नका दुर्लक्ष

How low Vitamin D affects skin health: व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे त्वचेवर दिसणारी 4 लक्षणे
How low Vitamin D affects skin health:
How low Vitamin D affects skin health: Sakal
Updated on
Summary

व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे त्वचा निस्तेज, कोरडी आणि निर्जीव दिसते.

सुरकुत्या आणि बारीक रेषा अकाली दिसू लागतात. त्वचेवर वारंवार खाज सुटणे आणि जखमा लवकर न भरणे ही लक्षणे देखील दिसू शकतात.

या समस्येवर उपाय म्हणून सकाळी सूर्यप्रकाशात वेळ घालवा आणि आहारात व्हिटॅमिन डी समृद्ध पदार्थांचा समावेश करा.

Signs of Vitamin D deficiency on skin: आपल्या हाडांच्या आणि स्नायूंच्या बळकटीसाठी व्हिटॅमिन-डी खूप महत्वाचे मानले जाते. पण तुम्हाला माहिती आहे का, त्वचेला चमकदार बनवण्यात व्हिटॅमिन-डी देखील महत्त्वाची भूमिका बजावते. जर शरीरात व्हिटॅमिन-डीची कमतरता असेल तर त्वचा निस्तेज आणि निर्जीव दिसतो. व्हिटॅमिन-डीची कमतरता दूर करण्यासाठी योग्य पोषण घेणे महत्वाचे आहे. तसेच सकाळी सुमारे 20 मिनिटे सूर्यप्रकाश घ्या. पण सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे शरीरात व्हिटॅमिन-डीची कमतरता आहे हे कसे ओळखायचे. जर शरीरात व्हिटॅमिन-डीची कमतरता असेल तर त्वचेवर काही लक्षणे दिसू शकतात. चला तर मग जाणून घेऊया शरीरात व्हिटॅमिन-डीची कमतरता ओळखण्यास मदत करू शकतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com