

dahi ke saath kya na khaye.
Sakal
Foods not to eat with curd: आयुर्वेदानुसार आहार योग्य असणे गरजेचे आहे. आहाराचा आपल्या शरीरावर परिणाम होतो. चुकीच्या पदार्थांचे सेवन केल्यास पचन संस्थेवर ताण येऊ शकतो. आयुर्वेद तज्ज्ञांनी दह्यासोबत कोणते पदार्थ खाणे टाळावे याबाबत माहिती दिली आहे.