Ice Cream Diseases: उन्हाळ्यात वारंवार आईस्क्रीम खाल्ल्यास होऊ शकतात 'हे' 5 आजार, आईस्क्रीम खाण्याची योग्य वेळ अन् पद्धत कोणती?

Side effects of eating ice cream in summer: उन्हाच्या तीव्र झळा सुरू होताचा लोकांचा कल आईस्क्रीम खाण्याकडे वळतो. तुम्हीही उन्हाळ्यात रो आइस्क्रीम खात असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण यामुळे आरोग्यासंबंधित अनेक आजार निर्माण होऊ शकतात.
 Ice Cream Diseases:
Ice Cream Diseases: Sakal
Updated on

Ice Cream Diseases: उन्हाळ्यात अनेकांना आईस्क्रीम खायला खुप आवडते. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत, प्रत्येकजण उन्हाळ्यात आईस्क्रीम खाण्यासाठी निमित्त शोधत राहतो आणि त्यांच्या आवडत्या चवीचा आईस्क्रीम मोठ्या आवडीने खातो.

कडक ऊन्हामुळे होणाऱ्या चिडचिडीत थंड आईस्क्रीम खाल्ल्याने पोटाला थंडावा मिळतो आणि मनाला आराम मिळतो. पण, तुमचे आवडते आईस्क्रीम खाल्ल्याने तुमच्या आरोग्यालाही हानी पोहोचू शकते. उन्हाळ्यात जास्त आइस्क्रीम खाल्ल्याने तुमच्या तोंडाच्या आरोग्यासोबतच तुमच्या पचनसंस्थेलाही हानी पोहोचू शकते. वारंवरा आईस्क्रीम खाण्यास शरीराला कोणते नुकसान होते हे जाणून घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com