Night Signs of Liver Damage
Night Signs of Liver Damagesakal

Night Signs of Liver Damage: 'ही' 5 लक्षणे फक्त रात्री दिसतात ; दुर्लक्ष केल्यास यकृतावर होऊ शकतात वाईट परिणाम

Signs of Liver Failure Visible at Night: रात्री दिसणारी ही ५ लक्षणं यकृत खराब होण्याचे संकेत देतात; वेळीच लक्ष दिलं तर मोठा धोका टाळता येतो.
Published on

How Liver Hormones Affect Appetite and Sleep: आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर टाकणे, अन्न योग्यरित्या पचवणे, शरीरात साखर साठवणे तसेहच इतर महत्त्वाची कामे यकृत करते. यकृत व्यवस्थित काम करत नसेल तर त्याचे परिणाम आपल्या आरोग्यवर दिसू लागतात.

थकल्यासारखे वाटणे, भूक न लागणे अशी सामान्य वाटणारी लक्षणे देखील कधी कधी गंभीर आजाराचे संकेत देऊ शकतात. अशीच यकृत खराब झाल्याची ठराविक लक्षणे रात्री जाणवतात, ज्याकडे अनेकजण दुर्लक्ष करतात. पण ती वेळीच ओळखणे गरजेचे असते. चला तर जाणून घेऊया, यकृत खराब होण्याची रात्री दिसणारी लक्षणे कोणती...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com