Vitamin D deficiency: व्हिटॅमिन 'डी' च्या कमतरतेमुळे होऊ शकते हाडांमध्ये वेदना, आजपासूनच 'हे'5 पदार्थ खाण्यास करा सुरुवात

Foods to prevent Vitamin D deficiency and bone pain : शरीरात व्हिटॅमिन डी ची पातळी कमी असेल तर विविध समस्या निर्माण होतात. यामुळे कोणत्या पदार्थांचा समावेश आहारात करावा हे जाणून घेऊया.
Foods to prevent Vitamin D deficiency and bone pain :
Foods to prevent Vitamin D deficiency and bone pain : Sakal
Updated on

Foods to prevent Vitamin D deficiency and bone pain: व्हिटॅमिन डी हे शरीरासाठी एक अतिशय महत्त्वाचे पोषक तत्व आहे. ते हाडे, दात, रोगप्रतिकारक शक्ती आणि इतर अवयव निरोगी ठेवण्यास मदत करते. म्हणूनच, जेव्हा शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असते तेव्हा शरीरात विविध प्रकारच्या समस्या देखील वाढू शकतात. भारतातील लोकांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता ही सर्वात प्रमुख पौष्टिक कमतरतेंपैकी एक आहे. शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता जास्त दिसून येते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com