Success Story: 'सेप्सिस'सारख्या दुर्मिळ आजारावर ५ वर्षांच्या इवानची विजयी मात

Sepsis in Children: ५ वर्षांच्या इवानने दुर्मिळ 'सेप्सिस' आजारावर मात करत प्रेरणादायी लढाई जिंकली.
Rare Disease Survival Story of 5 Year Old Ivan

Rare Disease Survival Story of 5 Year Old Ivan

sakal

Updated on

How a Child Overcame Sepsis at Age 5: पाच वर्षीय इवानने अशक्य वाटणाऱ्या दुर्मीळ आजारावर अवघ्या नऊ दिवसांत मात केली. 'ऑटिझम स्पेक्ट्रम' ग्रस्त इवानला ताप, खोकला, उलट्या आणि १४ तासांपासून लघवी न झाल्यामुळे सूर्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तपासणीत त्याला 'सेप्सिस' नावाचा गंभीर संसर्ग झाल्याचे निदान झाले. या संसर्गाचे रूपांतर पुढे 'कॅटेकोलामाइन-रिक्रॅक्टरी सेप्टिक शॉक' या जीवघेण्या अवस्थेत झाले. यातून जगण्याची शक्यता केवळ २० टक्के असते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com