World Hypertension Day: हायपरटेन्शनची 'ही' 7 कारणं वेळेत ओळखली नाहीत, तर होईल अनेक आजारांची ऍट्री!
World Hypertension Day: हायपरटेन्शन, म्हणजेच उच्च रक्तदाब, ही अशी समस्या आहे जी अनेकदा कोणतीही लक्षणं न देता शरीरात हळूहळू घर करते आणि पुढे अनेक गंभीर आजारांना कारणीभूत ठरते. या आजाराबाबत लोकांमध्ये जागरूकता वाढावी म्हणून दरवर्षी १७ मे रोजी ‘आंतरराष्ट्रीय उच्च रक्तदाब दिन’ पाळला जातो.
How Lifestyle Contributes to Hypertension: आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत आपण स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहोत. विशेषतः एक आजार असा आहे, जो कुठल्याही आवाजाशिवाय येतो आणि शरीराला कमकुवत बनवतो. हायपरटेन्शन, म्हणजेच उच्च रक्तदाब.